रविवारी वणीकर प्रेक्षकांनी अनुभवला थरार… एकापेक्षा एक मॅचने गाजला दिवस

विवेक तोटेवार, वणी: रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. संपूर्ण दिवस प्रेक्षकांनी एकापेक्षा एक मॅचचा थरार अनुभवला. एक सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला तर दुसरा सामना टाय झाला. त्यामुळे सुपरओव्हरचा थरार प्रेक्षकांना अनुभवता आला. एका सामन्यात रजनीश पांडेचे वादळ मैदानात घोंगावले. त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक केले. तर अक्षय ढेंगळे उर्फ गोलूने हॅटट्रीक … Continue reading रविवारी वणीकर प्रेक्षकांनी अनुभवला थरार… एकापेक्षा एक मॅचने गाजला दिवस