पेंटर ठरला बुलेटचा मानकरी, कोणते खेळाडू ठरलेत बक्षिसांचे मानकरी ?

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 11 दिवसांपासून वणीत रंगलेले क्रिकेटचे महायुद्ध अखेर शांत झाले. या लीगमध्ये एकापेक्षा एक मॅचचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. अत्याधुनिक तंत्राचा वापर, सर्टिफाईड पंच, उत्कृष्ट समालोचन, हजारों प्रेक्षकांची उपस्थिती व जल्लोष, बक्षिसांची प्रचंड लयलूट व आयोजकांचे जबरदस्त नियोजन याने ही लीग ना भूतो न भविष्यती ठरली. अंतिम सामना बघण्यासाठी मैदानावर हजारो प्रेक्षक उपस्थित … Continue reading पेंटर ठरला बुलेटचा मानकरी, कोणते खेळाडू ठरलेत बक्षिसांचे मानकरी ?