एका ‘चमत्काराने’ ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा टॅक्स जमा

सुशील ओझा, झरी: अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून टॅक्स न भरलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावात चपराशी दहा चकरा मारून सुद्धा टॅक्स वसूल होत नाही; परंतु निवडणूक लागताच बहुतांश टॅक्स वसूल होतो हे निश्चित. हादेखील एक मोठा ‘चमत्कार’च आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक लढविण्याकरिता शासनाचे विविध नियम आहेत. उमेदवारी अर्ज भरताना … Continue reading एका ‘चमत्काराने’ ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा टॅक्स जमा