शिक्षकांनी वर्गणी गोळा करून दिले 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिक्षकांनी कोविडच्या रुग्णाकरिता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देऊन माणुसकी जपली आहे. मुकुटबन झरी व शिबला येथे शासकीय रुग्णालय असुन कोविड 19 च्या रुग्णाकरिता ऑक्सिजनची व्यवस्था नाही. त्यामुके रुग्णांना वणी पांढरकवडा व यवतमाळ सारख्या ठिकाणी रेफर करावे लागते. परंतु झरी येथील रुग्णांना काही प्रमाणात ही अडचण दूर होण्याची चिन्ह दिसायला लागली आहे. पंचायत … Continue reading शिक्षकांनी वर्गणी गोळा करून दिले 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर