झरी तालुक्यातील शिक्षक कोरोना लसीपासून वंचित

सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्हा व तालुका पातळीवर कोविड 19 चे पहिल्या टप्प्यातील अत्यावश्यक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण संपले आहे व दुसऱ्या टप्याचे लसीकरण सुद्धा सुरू झाले आहे. परंतु अद्याप झरी तालुक्यातील एकाही शिक्षकांना कोविड 19 ची लस देण्यात आली नसल्याने शिक्षक वर्गात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान कोरोनाची टेस्ट न केल्याने … Continue reading झरी तालुक्यातील शिक्षक कोरोना लसीपासून वंचित