आधी झाल्या प्रेमाच्या आणा भाका, ब्रेकअप नंतरही म्हणतो जुळव टाका

बहुगुणी डेस्क, वणी: ती विवाहित तर तो अविवाहित. दोंघांच्या वयात सात वर्षांचा फरक, मात्र दोन जिवांची तार कधी जुळली कळलंच नाही. हळूहळू प्रेम बहरायला लागलं. पाहता पाहता दोन वर्षं निघून गेलीत, मग पुढं ‘त्याचं’ लग्न जुळलं. तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रियकराला हे काही रुचले नाही. ती दिसली की तो तिला शिवीगाळ करायचा. मात्र … Continue reading आधी झाल्या प्रेमाच्या आणा भाका, ब्रेकअप नंतरही म्हणतो जुळव टाका