पहाटे पहाटे शहरात उडाली सीबीआयच्या धाडच्या अफवेने खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: रविवार 2 मे रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान 5 वाहनांचा काफ़िला वेगाने वणी शहरात दाखल झाला. वाहनांतून आलेले तब्बल 26 जणांनी 4 वाजता एका कोळसा व्यावसायिकांच्या घराची बेल वाजवली. मात्र गाढ झोपेत असल्यामुळे कोणीही दार उघडले नाही. शेवटी आलेल्या लोकांनी वणी पोलिसांच्या मदतीने 5 वाहत सुमारास घरात प्रवेश केला. आगंतुकानी सदर कोळसा … Continue reading पहाटे पहाटे शहरात उडाली सीबीआयच्या धाडच्या अफवेने खळबळ