ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली झाली आहे. 30 ऑगस्ट रोजी त्यांना बदली बाबत ऑर्डर मिळाली. पोलीस निरीक्षक वैभव जाधव हे वणी पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून जवळपास 30 महिने कर्तव्यावर होते. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा ते वणीत आले त्यावेळी त्यांची जी भूमिका होती तीच भूमिका त्यांची शेवटपर्यंत कायम राहली. … Continue reading ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली