कारची म्हशींना जोरदार धडक, तीन म्हैस जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील बायपास रोडवर असलेल्या संविधान चौकात एका भरधाव कारने म्हशीच्या कळपाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात 3 म्हशी जागीच ठार झाल्या तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. शनिवार 10 जुलै रोजी रात्री 8.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील वरोरा बायपास चौक हा संविधान चौक म्हणून ओळखला जातो. … Continue reading कारची म्हशींना जोरदार धडक, तीन म्हैस जागीच ठार