चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक शिरला चक्क हॉटेलमध्ये

जितेंद्र कोठारी, वणी: चारगाव चौकी येथे असणा-या एका हॉटेलमध्ये ट्रक घुसला. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात हॉटेलचे आर्थिक नुकसान झाले आहे. बुधवारी दिनांक 7 जुलै रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मिळालेल्या … Continue reading चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक शिरला चक्क हॉटेलमध्ये