भाऊ… रेतीच्या गाड्या थांबवा ! साहेब दौऱ्यावर आहे

जितेंद्र कोठारी, वणी: दिवस: सर्वसाधारण…. वेळ: सकाळी 11 वाजता… एका रेती व्यावसायिकांच्या मोबाईलचा फोन अचानक खणखणतो…. रेतीवाले भाऊ फोन रिसिव्ह करतात…. पुढून आवाज येतो… ”गाड्या कुठे आहे ?” इकडून उत्तर मिळते, ”घाटातून निघत आहे.” फोन करणारा व्यक्ती घाईघाईत…. ”भाऊ… गाड्या थोड्या थांबवा ! अर्धा तासाने साहेब दौऱ्यावर निघणार आहे.” आणि माहिती देणारा फोन ठेवतो… रेती … Continue reading भाऊ… रेतीच्या गाड्या थांबवा ! साहेब दौऱ्यावर आहे