डॉक्टर मुलाच्या मृत्यूनंतर वडीलांचेही कोरोनाने निधन

जितेंद्र कोठारी, वणी: चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर डॉ. प्रशांत लक्ष्मणराव चांदेकर (35) यांचे 30 एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर सोमवार 10 मे रोजी त्यांचे वडील लक्ष्मणराव चांदेकर यांचेही निधन झाले. आदिवासी विकास महामंडळ येथून सेवानिवृत्त लक्ष्मणराव चांदेकर हे वणी शहरात आनंदनगर येथे राहत होते. कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे रुग्णालयात … Continue reading डॉक्टर मुलाच्या मृत्यूनंतर वडीलांचेही कोरोनाने निधन