छातीत सुरा भोकसून मुलाने केली पित्याची हत्या

सुशील ओझा, झरी: सततच्या घरगुती वादाला कंटाळून मुलाने पित्याच्या छातीत सुरा भोकसून हत्या केली. तालुक्यातील भेंडाळा येथे काल बुधवारी रात्री साडे 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. नत्थू केशव आसुटकर (50) असे मृतकाचे नाव आहे तर वैभव नत्थू आसुटकर (19) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी वैभवला आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. … Continue reading छातीत सुरा भोकसून मुलाने केली पित्याची हत्या