कायरजवळ मालगाडी रुळावरून घसरली

जब्बार चीनी, वणी: कायर रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे 12 डब्बे रुळावरून घसले. संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान बघ्यांची एकच गर्दी घटनास्थळी जमली होती, सदर मालगाडी घुग्गुसहून सोलापूर एनटीपीसीच्या दिशेने जात होती. संध्याकाळी 5.25 मिनिटांनी ही मालगाडी वणीहून अदिलाबादच्या दिशेने निघाली. … Continue reading कायरजवळ मालगाडी रुळावरून घसरली