आईच्या चितेला दिला मुलींनी भडाग्नी

जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय हिंदू परंपरेच्या जुन्या रीतीरिवाजाप्रमाणे आई वडिलांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार सोपस्कार फक्त मुलगा करू शकतो. मात्र बदलत्या युगात आता सामाजिक रूढी आणि परंपरेला फाटा देत मुलीसुद्दा आई वडिलांचे आपल्यावर ऋण फेडण्यात पुढे आल्यात. यावेळी मुकुटबन वासियांचे डोळे पाणावले. मुकूटबन येथील जि.प. शाळेतील शिक्षिका वैशाली दशरथ विधाते (40) हिने पोटाच्या आजाराने त्रस्त होऊन … Continue reading आईच्या चितेला दिला मुलींनी भडाग्नी