ताडोबातील श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी

नागेश रायपुरे, मारेगाव: सोनेगाव जवळील आसन (उजाड) येथे मंगळवारी एका वाघिणीचा मृत्यू प्रकरणी तपासाला सुरुवात झाली आहे. आज बुधवारी दिनांक 24 मार्च रोजी  डॉग स्क्वॉड (श्वान पथक) मदतीने घटनस्थळी तपासणी करण्यात आली. उद्या देखील श्वान पथकाद्वारे तपास सुरूच राहणार आहे. दरम्यान पांढरकवडा येथे पॉली क्लिनिक हाऊसमध्ये वाघिणीचे पोस्ट मॉर्टम करण्यात आले. सदर सॅम्पल यवतमाळ येथे … Continue reading ताडोबातील श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी