वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

18,756 विवेक पिदूरकर: वणी शहरातील रविनगर येथील अग्रसेन भवन समोरील प्राईम लोकेशनवरील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे. 2100 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत हा बंगला/घर असून यात 1700 स्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या आवारात पार्किंगसाठी प्रशस्त जाग आहे. यात 3 मोठ्या कार व 3 बाईक सहज पार्क होऊ शकतात. घरी बोअरवेल असल्याने 24 … Continue reading वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे