45 लाखांच्या दरोड्यातील सूत्रधाराला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग व्यवस्थापकाला मारहाण करून भर दुपारी 45 लाखांची लूटमार प्रकरणी अटक मुख्य आरोपी बाबूलाल बिश्नोई याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडी दरम्यान दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी इतर चार ते पाच आरोपी, लुटण्यात आलेली 45 लाखाची … Continue reading 45 लाखांच्या दरोड्यातील सूत्रधाराला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed