बेपत्ता झालेले बँकेचे ब्रँच मॅनेजर अकोल्यात सुखरूप

जितेंद्र कोठारी, वणी: बस स्थानकावरून बेपत्ता झालेले बँकेचे मॅनेजर अखेर अकोला येथे गवसले आहे. शुक्रवारी सकाळी ते कुटुबीयांना बसस्थानकावर सोडण्यास गेले होते. त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ होता व त्यांची दुचाकी बसस्थानक परिसरात बेवारस अवस्थेत आढळली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र सध्या ते अकोला येथे सुखरुप असून त्यांचे कुटुंंबीय अकोल्याला रवाना झाल्याची … Continue reading बेपत्ता झालेले बँकेचे ब्रँच मॅनेजर अकोल्यात सुखरूप