निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली, नदीप्रेमींचे पावले नदीकडे

तालुका प्रतिनिधी, वणी: मोठी विश्रांती घेऊन पुन्हा पावसाने वणी उपविभागात दमदार बॅटींग केली. त्यामुळे माना टाकलेल्या पिके पुन्हा प्रफुल्लीत झाले आहे. गेल्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पिके कोमेजून जाऊ लागली होती. मात्र नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे. यासह परिसरातील नदी, नाले, तलावही ही तुडुंब भरले आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे निर्गुडा … Continue reading निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली, नदीप्रेमींचे पावले नदीकडे