सालगड्याची पत्नी घरी एकटी असताना मालकाने केला विनयभंग

नागेश रायपुरे, मारेगाव: सालगडी असलेला पती शेतात काम करत असताना घरी पत्नी एकटीच आहे, या संधीचा फायदा घेत शेतमालकानेच सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग केला. ही घटना तालुक्यातील घोडधरा येथे घडली. या प्रकरणी आरोपी मालकावर ऍट्रोसिटीसह विविध गुन्हे दाखल कऱण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मारेगाव तालुक्यातील घोडधरा येथे गणेश आनंदराव जीवतोडे (45) याची शेती … Continue reading सालगड्याची पत्नी घरी एकटी असताना मालकाने केला विनयभंग