‘दादां’च्या पार्टीने केला वांदा, वाढवले अनेकांचे टेन्शन

जब्बार चीनी, वणी: आठवड्याभरापूर्वी एका पार्टीसाठी वणीतील प्रतिष्ठीत लोक एकत्र आले. पार्टीत सर्वांनी एकच धमाल केली. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. घरी गेले. मात्र पार्टीत सहभागी होणा-या लोकांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की ती पार्टी पुढे जाऊन त्यांच्या टेन्शनचे कारण बनू शकेल. त्या पार्टीत एक कोरोनाबाधित सहभागी झाल्याचे समोर येताच या पार्टीने सर्वांचाच ‘मजा किरकिरा’ केला … Continue reading ‘दादां’च्या पार्टीने केला वांदा, वाढवले अनेकांचे टेन्शन