वणीत भाव कडाडले… भाज्यांचे भाव गगणाला !

विवेक तोटेवार, वणी: आधीच कोरोनाच्या दहशतीत असलेल्या वणीकरांची सकाळ आज महागाई घेऊन उगवली. वणीत ‘जनता कर्फ्यू’ लागू होणार असल्याचे जाहीर होताच त्याचा तात्काळ प्रभाव शहरात दिसून आला. लोकांनी सकाळीच भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे भाजी मार्केट गजबजून गेले होते. मार्केटमध्ये काल भाजीचे जे भाव होते त्यापेक्षा दीड ते दुप्पट भाव आज वाढवण्यात आले. … Continue reading वणीत भाव कडाडले… भाज्यांचे भाव गगणाला !