भामट्याने वृद्ध महिलेला गंडवले, दागिने घेऊन पसार

जितेंद्र कोठारी, वणी: श्रद्धेचा फायदा घेत एका भामट्याने एका वृद्ध महिलेला गंडवले व दागिने घेऊन पसार झाला. शनिवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास शहरातील राम मंदिर येथे ही घटना घडली. सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल भामट्याने लंपास केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील एचडीएफसी … Continue reading भामट्याने वृद्ध महिलेला गंडवले, दागिने घेऊन पसार