तिनं घेतला घटस्फोट, तरीही नवरा गाजवतो हक्क…

जितेंद्र कोठारी, वणी: नवऱ्याला दारूचे व्यसन आणि त्रासाला कंटाळून ‘तिनं’ दीड वर्षांपूर्वी त्याच्यापासून घटस्फोट घेतला. मात्र त्यानंतरही नवऱ्यानं महिलेला वारंवार त्रास व मारहाण करणे सुरूच ठेवले. अखेर पूर्व पतीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं बुधवार 11 नोव्हें. रोजी वणी पोलीस ठाण्यात पूर्व पती विरुद्द फिर्याद दाखल केली. माहितीनुसार फिर्यादी महिला आपल्या दोन मुलीसह विद्यानगरी येथे राहते. … Continue reading तिनं घेतला घटस्फोट, तरीही नवरा गाजवतो हक्क…