डॉक्टरलाच दिलं चोरट्यांनी घरफोडीचं इंजेक्शन
बहुगुणी डेस्क, वणी: उन्हाळा म्हटलं की लग्नाचा सिजन. काही लग्नांसाठी तर अनेकांना सहपरिवारच जावं लागतं. पर्यायानं घर 1-2 किंवा त्याहून अधिक दिवस कुलुपबंद. यावर पाळत ठेवतात, ते भुरटे चोर आणि दरोडेखोरही. चोरांसाठी ही चांदीच चांदी असते. आणि हे चोरटे या संधीचं सोनं करतातच. अशीच घटना चिखलगावातील बोढले ले-आऊटमध्ये घडली. व्यवसायानं डॉक्टर असलेल्या हेमंत पुरुषोत्तम देठे … Continue reading डॉक्टरलाच दिलं चोरट्यांनी घरफोडीचं इंजेक्शन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed