चोरट्याने लंपास केली बचतगटाची रक्कम व सोन्याचे दागिने

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कपाटात ठेवलेले दागिने व बचत गटाचे पैसे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. गेडाम ले आऊट येथे ही घटना घडली. रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरट्याने सुमारे 60 हजारांचा डल्ला मारला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी भाग्यश्री संदीप गेडाम (32) … Continue reading चोरट्याने लंपास केली बचतगटाची रक्कम व सोन्याचे दागिने