विठ्ठलवाडीमध्ये घरफोडी, नगदी व चांदीचे दागिने लंपास

विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत नगदी व चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. सुमारे 16 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घरफोडी 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान झाली. घरमालक महाशिवरात्रीसाठी बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी घरफोडी करून हात साफ केला. घर मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील … Continue reading विठ्ठलवाडीमध्ये घरफोडी, नगदी व चांदीचे दागिने लंपास