लग्नासाठी गेले पनवेल, चोरट्यांचे झाले ऑल ईज वेल….

विवेक तोटेवार, वणी: मुलीच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले असलेल्या एका कुटुंबीयांच्या घरी घरफोडी झाली. राजूर येथे गुरुवारी दिनांक 15 जुलै रोजी ही घटना उघडकीस आली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 50 हजारांचे सोने, चांदी व रोख रक्कम पळवली आहे. याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की फिर्यादी साहेब सिंग फत्ते बहादूर … Continue reading लग्नासाठी गेले पनवेल, चोरट्यांचे झाले ऑल ईज वेल….