शिवसुत मेडिकलमध्ये चोरी

विवेक तोटेवार ,वणी: जत्रा रोडवर असलेल्या शिवसुत मेडिकल मध्ये सोमवार 3 मेच्या रात्री अज्ञात चोरट्याने 5000 रूपये चोरून नेल्याचे घटना घडली. मेडिकलच्या मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली . सविस्तर वृत्त असे की, जत्रा रोडवरील जामा मशिदीजवळ शिवेंद्र ब्राह्मणकर यांचे शिवसुत मेडिकल स्टोअर्स आहे. सोमवार सायंकाळी ते नेहमीप्रमाणे 8 वाजता मेडिकल बंद करून … Continue reading शिवसुत मेडिकलमध्ये चोरी