चोरट्यांनी एकाच व्यक्तीच्या दोन्ही घरांवर साधला डाव
बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलि कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीच्या दोन्ही घरांवर चोरट्यांनी डाव साधला आहे. डिसेंबर महिन्यातील घरफोडीचा धक्का सावरत नाही, तोच यांच्या सुंदरनगर येथील घरी घरफोडी झाली आहे. आधीच्या घरफोडीत त्यांचे 5 लाखांचे नुकसान झाले होते तर आता चोरट्यांनी 1 लाखांचा डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्य़ाची उकल होण्याआधीच भुसारी यांच्यावर आलेलं दुहेरी संकट … Continue reading चोरट्यांनी एकाच व्यक्तीच्या दोन्ही घरांवर साधला डाव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed