सावळागोंधळ: 14 दिवसांपासून संशयीतांचे रिपोर्टच नाही

जब्बार चीनी, वणी: सध्या तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना त्यातच अनेकांचे रिपोर्ट गेल्या 10 ते 14 दिवसांपासून मिळालेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे संशयीत सध्या प्रशासनाकडे रिपोर्टसाठी हेलपाटे मारीत असून त्यांच्यासमोर सध्या कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे. यातील काही संशयीतांमध्ये कोरोनाचे लक्षणं आहेत. सध्या हे संशयीत उपचाराविनाच तर आहेच शिवाय प्रसारक (स्प्रेडर) … Continue reading सावळागोंधळ: 14 दिवसांपासून संशयीतांचे रिपोर्टच नाही