वणीतील बहुतांश एटीएममध्ये पैशाचा खडखडाट

जितेंद्र कोठारी, वणी: बँकेत गर्दी होऊ नये. लोकांना बँक बंद झाल्यानंतरही पैसे मिळावे यासाठी ठिकठिकाणी एटीएमची सुविधा देण्यात आली आहे. मात्र वणीत कोणत्याही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जा, त्यात पैसेच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी वणी येथील खासगी आणि राष्ट्रीयकृत अशा सर्वच बँकांच्या बहुतांश एटीएममध्ये पैशाचा खडखडाट पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांचा अख्खा दिवस एक … Continue reading वणीतील बहुतांश एटीएममध्ये पैशाचा खडखडाट