कीर्तनात घडला प्रकार अघोरी, बाईचा सोन्याचा गोफ चोरी !

विवेक तोटेवार, वणी: बाहेरगावाहून दर्शनासाठी आलेल्या एक भाविक कीर्तनात बसल्या. कीर्तन संपल्यानंतर महाराजाच्या पाया पडण्यासाठी स्टेजवर गेल्या. मात्र पाया पडताना एका चोरट्याने संधी साधत त्यांच्या गळ्यातील गोफवर हात साफ केला. सदर गोफ हा 12 ग्रॅमचा आहे. तालुक्यातील भांदेवाडा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे आता धार्मिक … Continue reading कीर्तनात घडला प्रकार अघोरी, बाईचा सोन्याचा गोफ चोरी !