चोरट्याने पळवली शेतातील सोलर मशिनची बॅटरी

विवेक तोटेवार, वणी: शेतात जनावरांच्या संरक्षणासाठी लावलेली बॅटरी अज्ञात चोरट्यांनी पळवली. वांजरी येथे आज बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बॅटरीची किंमत 10 हजार रुपये इतकी आहे. सविस्तर वृत्त असे की रामा साधू काकडे हे वांजरी येथील रहिवाशी आहे. त्यांचे वांजरी गावाजवळच शेत आहे. परिसरात … Continue reading चोरट्याने पळवली शेतातील सोलर मशिनची बॅटरी