दुचाकी चोरली, मात्र नेताना चोरट्यांचे फुटले बिंग

जितेंद्र कोठारी, वणी: सिनेमा बघायला आलेल्या प्रेक्षकाची दुचाकी चोरणा-या दोन चोरट्यांना नागरिकांनी रंगहात पकडले. बुधवारी रात्री ही घटना घडली. प्रतीक विनायक भगत (23) व रोशन भीमराव मून (27) असे आरोपींचे नावे असून हे दोघेही वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाशी येथील रहिवाशी आहे.  सविस्तर वृत्त असे की अमित झिले हा तरुण जत्रा रोडवरील एका टॉकीजमध्ये रात्री … Continue reading दुचाकी चोरली, मात्र नेताना चोरट्यांचे फुटले बिंग