विद्युत तारा व विद्युत खांब चोरणारे अद्यापही मोकाट

विवेक तोटेवार, वणी: विद्युत तार चोरी करताना शंकर कुमरे या युवकाचा मृत्यू झाला होता. विद्युत तार चोरी करताना आतापर्यंत परिसरातील तिघांचा मृत्यू झाला. मात्र याकडे अद्यापही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. चोरीचा मुद्देमाल हा भंगार विक्रेत्यांच्या दुकानात विकल्या जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून चोरटे व भंगार व्यावसायिकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी युवासेनेने उपविभागीय … Continue reading विद्युत तारा व विद्युत खांब चोरणारे अद्यापही मोकाट