दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांचा कापसावर डल्ला

नागेश रायपुरे, मारेगाव: दिवाळीच्या धामधुमीत सारेच असताना तालुक्यातील पेंढरी येथील एका शेतक-याच्या घरातुन चोरट्यानी चक्क दिवाळीच्या दिवशी डाव साधत कापूस चोरून नेला. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून अद्याप एक आरोपी फरार आहे. पेंढरी येथे रुखमांगद दुमोरे (40) हे शेतकरी राहतात. शेतात झालेल्या कापसाचा साठा त्यांनी घरी करून ठेवला होता. 14 तारखेला … Continue reading दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांचा कापसावर डल्ला