अश्लिल फोटो तयार करून व्हायरल करण्याची धमकी

विवेक तोटेवार, वणी: एक अनोखळी कॉल.. कॉलवरून दोघांत मैत्री… मात्र नंतर पैशाची मागणी… फोटो मॉर्फ करण्याची धमकी… पैसे न दिल्यास बदनामीची धमकी… ब्लॅकमेलिंगने महिला हादरली. अखेर फोटो मॉर्फ करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडिता ही 40 वर्षांची असून ती नोकरी करते. ती वणीत आपल्या कुटुंबासोबत … Continue reading अश्लिल फोटो तयार करून व्हायरल करण्याची धमकी