कोसारा येथे जुगार अड्डयावर धाड, तिघांना अटक

बहुगुणी डेस्क, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा येथे एका जुगार अड्ड्यावर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत तिघांना मुकुटबन पोलिसांनी ताब्यात घेतले. धाड जरी यशस्वी झाली असली तरी धाडीचा टायमिंग चुकल्याने फक्त वृद्ध हाती आले व प्रतिष्ठीत लोक सुटले अशी चर्चा परिसरात होत आहे. मुकुटबनचे ठाणेदार अजित पवार यांना खबरी द्वारा कोसारा … Continue reading कोसारा येथे जुगार अड्डयावर धाड, तिघांना अटक