तेलंगणात कत्तलीसाठी जनावर घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त

सुशील ओझा, झरी: वणीहून तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणा-या तीन बोलेरो गाडी पोलिसांनी जप्त करत 13 बैलांची सुटका केली. या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 11 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या बैलांची रवानगी कोंडवाड्यात करण्यात आली आहे. रविवारी मुकुटबन ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना फोनद्वारे तेलंगणात … Continue reading तेलंगणात कत्तलीसाठी जनावर घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त