त्याने स्टाईल मारली कडक; रस्त्यावरच्या पोरींना मारली धडक

बहुगुणी डेस्क, वणी: फिल्मी स्टंट करण्याच्या नादात आजची तरुणाई काहीही करू शकते. बाईक म्हणजेच दुचाकी हे केवळ त्यांच्यासाठी वाहन राहिलं नाही. तर ते त्याचा वापर ‘स्टाईल’ मारण्यासाठीदेखील करतात. मात्र हे प्रकार करताना कोणाच्या जिवाला धोका होऊ शकतो. याचं साध भानदेखील ही युवा पिढी ठेवत नाही. असाच काहीसा विचित्र प्रकार मारेगावातील वर्दळीच्या ठिकाणी घडला. एका भरधाव … Continue reading त्याने स्टाईल मारली कडक; रस्त्यावरच्या पोरींना मारली धडक