थरार…. अन् वाघाची शिकारीसाठी थेट शेतातच एन्ट्री

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सालेभट्टी येथे वाघ शिकारीसाठी थेट शेत शिवारातच घुसला. वाघाने पाठलाग करत एका गायीची शिकार केली. बुधवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान गाय घरी परत न आल्याने पशू पालकाने शोधाशोध केली असता आज सकाळी गाय मृत अवस्थेत आढळून आली. वाघ शिकारीसाठी थेट शेत शिवारातच शिरल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशत पसरली आहे. सविस्तर … Continue reading थरार…. अन् वाघाची शिकारीसाठी थेट शेतातच एन्ट्री