Breaking News: वाघाचा वेकोलि कर्मचा-यावर हल्ला, कामगार जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: निलजई येथील वेकोलिच्या खाणीत कर्तव्यावर असताना एका कर्मचा-यावर वाघाने हल्ला केला. आज संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात वेकोलि कर्मचारी जखमी झाला आहे. जखमीचे नाव केशव नांदे (56) रा. वासेकर ले आऊट वणी असे असून त्यांना आधी घुग्गुस व नंतर चंद्रपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. केशव बापूराव … Continue reading Breaking News: वाघाचा वेकोलि कर्मचा-यावर हल्ला, कामगार जखमी