गोडगाव शिवारात वाघाचा गायीवर हल्ला, गाय ठार

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दुपारी गोडगाव शिवारात वाघाने गायीवर हल्ला करून गायीला ठार केले.  आज शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून गोडगाव शिवारात वाघाचा मुक्त संचार असून वाघाच्या सततच्या हल्यामुळे परिसरातील शेतकरी शेतमजूर दहशतीत आले आहे. गोडगाव येथील रहिवाशी असलेले अनिल शंकर दोरखंडे यांची इजासन शिवारात शेती आहे. शुक्रवारी दुपारी गुराखी त्यांचे … Continue reading गोडगाव शिवारात वाघाचा गायीवर हल्ला, गाय ठार