एका वाघानंतर आता तब्बल 4 वाघांच्या दर्शनाने परिसरात दहशत

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी मध्यरात्री उकणी खाण परिसरात एका वाघिणीचे तिच्या 3 बछड्यांसह दर्शन झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. एका डम्पर चालकाला पार्किंग परिसरात हे दर्शन झाले. त्याने याबाबत व्हिडीओ तयार केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. एकाच वेळी 4 वाघांचे दर्शन झाल्याने वकोलि कर्मचारी दहशतीत आले आहे. दरम्यान वनविभागाने वाघाचा … Continue reading एका वाघानंतर आता तब्बल 4 वाघांच्या दर्शनाने परिसरात दहशत