राजूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र येथे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दुष्परिणाम रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत वेळेचं बंधन साधत लॉकडाऊन लावले. कोरोना रोखण्यासाठी शारीरिक अंतर ठेवणे अती महत्त्वाचे आहे. गर्दी करणे कोरोना वाढण्यास मदत करते, या करिताच शारीरिक अंतराला महत्त्व आहे. त्या अनुषंगानेच गर्दी न करणे व गर्दी टाळणे हे लॉकडाऊनचे महत्वाचे नियम आहेत. जनता किंवा … Continue reading राजूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र येथे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा