आणखी एक आत्महत्या, ट्रॅक्टर चालकाने घेतला गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या मोहदा येथील एका ट्रॅक्टर चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आदुराम सुंदरलाल किलो (अंदाजे 42) असे मृतकाचे नाव आहे. तो परप्रांतिय होता. मोहदा येथे राहायता. तो आधी खडकी गणेशपूर येथे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा. तर काही दिवसांपासून तो … Continue reading आणखी एक आत्महत्या, ट्रॅक्टर चालकाने घेतला गळफास