रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

विवेक तोटेवार, वणी: आबई फाट्यावरून शिंदोला येथे अवैधरीत्या रेती भरून जात असलेला एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडला. ही कारवाई 13 मार्च रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एका आरोपीला अटक केली तर 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरपूर पोलिसांना रात्री 3 वाजताच्या सुमारास आबई फाट्याजवळ पेट्रोलिंग दरम्यान एक … Continue reading रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला