कोलगाव ते आबई फाट्या पर्यंत रात्रीपासून ट्राफिक जाम

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील शिंदोला जाणाऱ्या मार्गावरील आबई फाटा ते कोलगाव रस्त्यावर मध्यरात्रीपासून वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे असल्याने त्या खड्ड्यात एक ट्रक फसला. फसलेल्या ट्रकच्या बाजूने वाहन काढण्याच्या प्रयत्नात दुसराही ट्रक फसला. त्यामुळे हा रस्ता बंद झाला. परिणामी रात्रीपासून वणी-शिंदोला, वणी-कोरपना या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. सध्या या मार्गावर ट्रक … Continue reading कोलगाव ते आबई फाट्या पर्यंत रात्रीपासून ट्राफिक जाम